एम.ए.बी.एड.
"कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व भारतामध्ये किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) सुरु करण्याचे शिफारस १९८७-१९८८ या वर्षी शासनला करण्यात आली.त्यानुसार १९८७-१९८८मध्ये संपूर्ण भारतामध्ये (MCVC) अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.म्स्त्योदारी शिक्षण संस्था जालना,संचलित छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय (एच.एस.सी.व्होक.)अंकुशनगर येथे कृषीगटातील उद्यानविद्या /पिकशास्त्र हे दोन व्यवसायिक अभ्यासक्रम सन १९९३-१९९४ पासून सुरु करण्यात आले.उद्यानविद्या /पिकशास्त्र व्यवसायिक अभ्यासक्रमाला सन १९९३-१९९४ या वर्षी प्रवेशक्षमतेनुसार २०/२० प्रवेश झाले. एम.सी.व्ही.सी. नवीन अभ्यासक्रम असल्याने बऱ्याच पालकांना या विषयी माहिती नव्हती , दाहवी निरोप संमारंभाच्या वेळी वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन (MCVC) चे महत्व सांगून पुढील रोजगार/स्वयंरोजगारच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे समजून सांगून जागृती केली. त्याचा परिणाम होऊन आज महाराष्ट्रत प्रमुख महाविद्यालयाच्या यादीत आपले महाविद्यालय आहे.१९९३-१९९४ ला असलेली २० प्रवेश क्षमता आज प्रवेश ४० वर गेलेली आहे. विविध उपक्रम बेजो शितल सिड्स ,अजित सिड्स ,कलश सिड्स,नवभारत सिड्स ग्रीन गोल्ड सिड्स सिजन्टा सिड्स नाथ सिड्स निर्मल सिड्स या विविध कृषी आस्थापनां मध्ये एकूण १२२ उतीर्ण विद्यार्थी कायम स्वरूपी नौकरी करत आहे उर्वरित विद्यार्थी बी.ए.,बी.कॉम,बी.एस्सी.मध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. दोन विद्यार्थी हॉलंड या देशात संशोधनासाठी निवड झाली आहे. शैक्षणिक सत्रामध्ये नियमित तासिका ,प्रात्यक्षिक ,प्रात्यक्षिकाध्ये tomato सॉस.जम जेली जम,संत्रा मार्मालेड,संत्रा स्वश ,चटणी ,पेरू जेली हे पदार्थ प्रत्यक्ष तयार करुन घेतले जातात. विविध आस्थापनामध्ये भेटी ,गेस्ट लेक्चर,सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक,क्रीडा,वर्क्स वृक्षरोपण,कार्यक्रम ,रक्तदान शिबीर.पूरग्रस्त/दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत निधी,समाजसुधारक.क्रांतिकारक ,थोर पुरुष यांची पुण्यतिथी व जयंती दरवर्षी साजरी केली जाते. जि.व्य.शि.व.प्र.अ.कार्यालयाने आयोजित केलेल्या करियर फीअर या उपक्रमामध्ये उपस्थिती ."
The training course is dedicates to anyone passionate about the web and in need of improving their current online presence.
Copyright © 2020 Inovatik - All rights reserved